Geography-2

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
खालीलपैकी कोणता/ते उपयोग युरेनियम चे आहेत.
१ कॅन्सरवर उपचार करण्यासाठी
२ वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी
३ किटकनाशक म्हणून
2.
1 point
कापूस मोजण्याचे बेल हे परिणाम________देशात आहे.
3.
1 point
हि जगातील_______सर्वात मोठी युरेनियम ची खान आहे.
4.
1 point
ओलीअम म्हणजे_______
5.
1 point
मानवी लोकसंख्या प्रामुख्याने________वंशात विभागली आहे.
6.
1 point
"तुरेग"हि भटकी जमात_______वाळवंटात आढळते.
7.
1 point
हेविया ब्रासिलेन्सिस हे कोणत्या झाडाचे शास्त्रीय नाव आहे?
8.
1 point
जगात सर्वाधिक "ग्रीन टी" पिकवणारा देश कोणता ?
9.
1 point
स्थलांतरित शेती व त्यांची नावे यांच्या अचूक जोड्या ओळखा
१ मध्य अमेरिका-मिल्पा
२ व्हेनेझुएला-कोनुको
३ ब्राझील-रोका
४ कांगो-मसोले
५ श्रीलंका-चेना
६ व्हिएतनाम-रे
७ थायलंड-तमराई
10.
1 point
पुनर्रोपण पद्धती__________पिकाच्या लागवडीकरता वापरली आहे.
11.
1 point
शेतांचा खूप लहान आकार,जमिनीची सखोल लागवड,उदरनिर्वाह स्वरूप,स्थायी शेती हि_________शेतीची वैशीस्टे आहेत.
12.
1 point
___________शेतीस पौर्वात्य शेती असे म्हणतात.
13.
1 point
"फझेंदा" असे___________देशातील कॉफीच्या मोठ्या मळ्यांना म्हणतात.
14.
1 point
ऊस उत्पादनात भारताचा जगात________नंबर लागतो.
15.
1 point
खालीलपैकी कोणती गोष्ट लोकसंख्या शास्त्रीय संक्रमणाच्या ४ थ्या टप्प्यात दिसून येते.........