Student Login Administration

लिंग -: पुल्लिंग ,स्त्रीलिंग ,नपुंसकलिंग पुरूष जातीचा बोध झाल्यास पुल्लिंग .उदा. तो -मुलगा. स्त्री जातीचा बोध झाल्यास स्त्रीलिंग .उदा. ती- मुलगी ज्या नामावरून पुरूष का स्त्री असा कोणताच बोध होत नाही ते नपुंसकलिंग. उदा. ते- मूल






Generate a Quiz with Testmoz