mpsc student test Date-21-8-2013 time-2:00 pm

Is this your test? Login to manage it. If not, you can generate an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
2 points
1. भारतात दलितांना राखीव मतदारसंघ सर्वप्रथम ________________ नुसार मिळाले.
2.
2 points
2. "जोसेफ मॅझिनी चे चरित्र " ___________ यांनी लिहिले.
3.
2 points
3. आगाखान पॅलेस ही ऐतिहासिक वास्तू ______________ येथे आहे.
4.
2 points
4. "आराम हराम है " ही घोषणा ____________ यांच्या वक्तव्यावर आधारित आहे.
5.
2 points
5. भारतीय लोकसभेचे पहिले सभापती _____________ हे होत.
6.
2 points
6. लोकसभेचा शून्य प्रहर ____________ वाजता सुरु होतो.
7.
2 points
7. 'वनश्री ' ही किताब कोण देते?
8.
2 points
8. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या जयललिता ह्या _________________ या पक्षाच्या नेत्या आहेत.
9.
2 points
9. मे २०११ मध्ये हेलीकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले दोरजी खंडू हे ____________ या पूर्वेकडील राज्याचे मुख्यमंत्री होते.
10.
2 points
10. भारतीय रेल्वेने बहुउपयोगी असे _________________ स्मार्ट कार्ड वापरात आणले आहे.
11.
2 points
11. एका घरात आजी, वडील,आई, चार मुलगे , त्यांच्या पत्नी आणि प्रत्येक मुलाला व दोन मुली आहेत, तर एकंदर किती स्त्रिया त्या घरात आहेत?
12.
2 points
12. प्रश्नार्थक चिन्हाच्या ऐवजीसर्वोत्तम पर्याय निवडा .
नाटक:दिग्दर्शक :: क्रिकेट :?
13.
2 points
13. पुढील श्रुंखला पूर्ण करा.
S, M, T, W, ______,F, S
14.
2 points
14. अ ,ब, क, ड, ई ह्या पाच नद्या आहेत. अ ही ब पेक्षा लहान पण ई पेक्षा मोठी आहे. क सर्वात लांब आहे, ड ही ब पेक्षा लहान पण अ पेक्षा मोठी आहे, तर सर्वात लहान नदी कोणती?
15.
2 points
15. कॅप्टन व सैनिकांचा १२०० जणांचा गट गाडीने प्रवास करीत आहे.प्रत्येक १५ सैनिकांच्या मागे एक कॅप्टन असतो, तर या गटात ________ कॅप्टन आहेत.
16.
2 points
16. आशाचे वाय बारा वर्षांपूर्वी २५ होते , तर ती किती वर्षांनी ६३ वर्षांची होईल?
17.
2 points
17. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दार अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल ?
18.
2 points
18. शरदच्या वडिलांना भाऊ-बहिण नाही पण शरद हा रविन्द्रचा भाचा आहे , तर रविन्द्र हा शरदच्या वडिलांचा कोण?
19.
2 points
19. परवा म्हणजे शुक्रवार ७ तारीखआहे, तर पुढील आठवडयातील बुधवारनंतर चार दिवसांनी कोणती तारीख येईल ?
20.
2 points
20. एका गाडीला एका स्टेशनपासून दुसर्या स्टेशनवर जाण्यासाठी ताशी ४० कि.मी. वेगाने १० तास लागतात. तिचा वेग ताशी ५० कि.मी. केला तर तेवढे अंतर जाण्यास तिलाकिती वेळ लागेल ?
21.
2 points
21.१९९० मध्ये पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे एकीकरण झाले. परंतु त्यापूर्वी ह्या दोघांना वेगळी करणारी ' बर्लिन भिंत ' सन _________ मध्ये उभारली गेली होती.
22.
2 points
22. भारतात कोणत्या वर्षी सेवाकर आकारण्यात आला?
23.
2 points
23. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे मुख्यालय ________________ येथे आहे.
24.
2 points
24. एका रुपयाच्या नोटेवर _____________ यांची सही असते.
25.
2 points
25. मोपल्यांचे बंड ________विरूद्ध होते.
26.
2 points
26. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहेत ?
27.
2 points
27. कोणत्या राज्यात भारतातील सर्वात उंच धबधबा स्थित आहे?
28.
2 points
28. मॅकमोहन सीमारेषा ही _____________ ह्या देशांदरम्यान आहे.
29.
2 points
29. भारतीय राष्ट्रसभेच्या (INC) दुसर्या अधिवेशनाचे अध्यक्ष _________ हे होते.
30.
2 points
30. भारतात सर्वप्रथम येणारे युरोपियन __________होत.
31.
2 points
31. ________________ ही योजना महाराष्ट्र शासनाने आरोग्य सुविधांपासून वंचित असणार्या लोकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा प्राप्त व्हावी यासाठी सुरु केली आहे.
32.
2 points
32. ___________ हा मराठवाडा विभागातील सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा होय.
33.
2 points
33.दादासाहेब फाळके पुरस्कार हे ______________या संस्थेकडून कडून दिले जातात.
34.
2 points
34. पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने ____________ ना सन्मानित करण्यात आले.
35.
2 points
35. महाराष्ट्र शासनाने निर्मिलेल्या राज्य पुरस्कृत सुरक्षा यंत्रणेचे नाव _____________________ हे आहे.
36.
2 points
36. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच"प्रादेशिक अनुशेष " या मुद्याचाआढावा घेण्यासाठी ___________ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
37.
2 points
37. इस्त्रोने निर्माण केलेला नवीन परम-संगणक (Super Computer)______________ ह्या नावाने ओळखला जातो.
38.
2 points
38. __________________ हे 'बालगंधर्व' ह्या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत.
39.
2 points
39. २००८ चे शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन ____________ यांनागौरविण्यात आले.
40.
2 points
40. 'शांततेतून समृद्धीकडे ' हे घोषवाक्य _______________ स्पर्धेशी निगडीत आहे.
41.
2 points
41. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थे संदर्भात पहिली स्थापनझालेली समिती ही होती?
42.
2 points
42. खालीलपैकी कोणी भारतात आश्रय मागितला होता?
43.
2 points
43. 2008 चे 'सर्वोत्तम ई-गव्हर्नन्स ' पारितोषिक कोणाला मिळाले?
44.
2 points
44. सन 1936 मध्ये ग्रामीण भागातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून महर्षी कर्वेंनी ___________ ही संस्था सुरू केली.
45.
2 points
45. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधासाठी लंडन विद्यापीठाने 1923 मध्ये डॉ. आंबेडकरांना डी.एस.सी.(degree of Doctor of Science) ने सन्मानित केले ?
46.
2 points
46. दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन कुठे झाले?
47.
2 points
47. 2008 हे वर्ष महाराष्ट्र शासनाने _____________ म्हणून साजरे केले.
48.
2 points
48. G-8 देशांची शिखर परिषद कुठे भरली होती?
49.
2 points
49. वहाबी चळवळीचा उद्देश काय होता?
50.
2 points
50. 'राज्यपाल ' पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे ?