HISTORY 1

Is this your test? Login to manage it. If not, you can make an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
इंग्रजाच्या न्यायबुद्धी वर विश्वास असणारे खालीलपैकी भारतीय नेते कोण कोण आहेत?

१ सुरेंद्रनाथ ब्यानर्जी
२ फिरोज शहा मेहता
३ गोपाल कृष्ण गोखले
2.
1 point
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात आयर्लंड येथील लोकांनी कोणाच्या नेतृत्वाखाली होमरूल चळवळची प्रथम सुरुवात केली?
3.
1 point
बाळशास्त्री जांभेकर व त्यांच्या दर्पण वृत्तपत्राबद्दल खालील विधाने अभ्यासा
१ बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत.
२ जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी "दर्पण" हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले.हे पत्र इंग्रजी व मराठी असे द्विभाशी होते.
३ २० जुन १८४० रोजी "दर्पण" या वृत्तपत्राचा शेवटचा अंक निघाला.
४ "दर्पण" हे वृत्तपत्र लिमिटेड सर्विस गझेट & लिटररी क्रोनिकल या पत्रात विलीन केले.
वरीलपैकी अचूक विधान/ने कोणती.
4.
1 point
"मुर्शिदाबाद हे शहर लंडन इतकेच धनसंपन्न होते "हे विधान कोणी केले आहे.
१ लॉर्ड क्लाइव्ह
२ लॉर्ड कर्झन
३ लॉर्ड डफरीन
४ लॉर्ड लिटन
5.
1 point
ई स १८७७ मध्ये लॉर्ड लिटन यांनी इंग्लंडच्या राणी विक्टोरीयाला "भारताची सम्रादनी" हा किताब बहाल करण्यासाठी दिल्लीला दरबार भरविला.यावेळी सार्वजनिक सभेचे प्रतिनिधी म्हणून दरबारात कोणी हजेरी लावली होती?
6.
1 point
पहिले दक्खन चे बंड कोणत्या जिल्ह्यात घडून आले?
7.
1 point
दादाभाई नौरोजी यांना कोणत्या ग्रंथामुळे देशसेवा करण्यासाठीची प्रेरणा मिळाली?
१ गुलामाचा व्यापार
२ हॉवर्डचे चरित्र
३ रास्तगोफ्तार
४ अर्थव्यवहार
8.
1 point
दक्षिणेत त्रावणकोर संस्थानात व्यायकोम येथे इ स १९२४ साली मोठा सत्याग्रह करण्यात आला तो कोणी घडवून आणला?
9.
1 point
२ मे १९०८ रोजी टिळकांनी____________येथे शिवाजी उस्तवात "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी घोषणा केली.
10.
1 point
"कॉंग्रेस हि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नाही.ती मुठभर बुद्धीजीवी सुशिक्षित तरुणांची संघटना आहे".हे उद्गार कोणाचे आहेत?