Geography-1

Is this your test? Login to manage it. If not, you can build an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
खालीलपैकी कोणत्या National Park ला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत?
2.
1 point
देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणार्या राज्यांचा अचूक क्रम उतरत्या क्रमाने ओळखा
3.
1 point
महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते?
4.
1 point
खरीप हंगामात ज्वारीची पेरणी उशिरा झाल्यास मुख्यत्वे करून___________किडीचा प्रादुर्भाव होतो.
5.
1 point
महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरीद्वारे होणारे सिंचन क्षेत्रांच्या जिल्ह्यांचा क्रम उतरत्या क्रमाने ओळखा
6.
1 point
चोपण जमिनीत क्षारांचे प्रमाण कमी परंतु विनिमय मुक्त सोडीअम चे प्रमाण________%पेक्षा जास्त असते.
7.
1 point
महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्याच्या वितरणाचे प्रतिनिधित्व__________जिल्हा करतो.
8.
1 point
___________किल्याला महाराष्ट्राचे "म्याटर हॉर्न पिक " असे म्हणतात
9.
1 point
भारतात As "कोपनचा हवामान विभाग" कोणत्या राज्यात आहे?
10.
1 point
मुंबई बंदराची खोली सर्वत्र किमान किती असल्यामुळे मोठमोठी जहाजे सुलभतेने ये जा करू शकतात ?
11.
1 point
डॉ त्रीवार्थाने केलेल्या हवामान वर्गीकरणाच्या पद्धतीचा उपयोग केल्यास महाराष्ट्रातील हवामानानुसार राज्याचे तीन भाग पाडता येतात ते खालीलपैकी कोणते आहेत?
1 Am-Tropical monsoon rain forest climate.
2 BS-Tropical Semiarid or Steppe climate.
3 Aw-Tropical Wet and Dry Climate
4 BShw-Semi-arid Steppe Climate
5 Amw-Monsoon Type
12.
1 point
महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया बनण्याची क्षमता असणारा कोकण किनारा खऱ्या अर्थाने _______पासून सुरु होतो?
13.
1 point
नदीच्या क्षरण चक्राच्या कोणत्या अवस्थेत खालील वैशिस्ठे लागू पडतात?
१ जल विभाजक उंच आणि रुंद.
२ प्रवाह मार्गाचा उतार तीव्र असल्यामुळे नद्या अतिशय वेगाने वाहतात.
३ या अवस्थेत नद्यांच्या उपनद्यांची संख्या कमी असते.
४ नद्या उभे घर्षण प्रभावीपणे करतात.
14.
1 point
खालीलपैकी भारताच्या पूर्व किनार्यावरील बंदरे कोणती?
१ चेन्नई
२ हल्दिया
३ तुतीकोरीन
४ कांडला
५ नवे मंगलोर
६ विशाखापट्टणम
15.
1 point
महाराष्ट्रातील सर्वसाधारण नदीप्रणाली___________आहे.
16.
1 point
"आक्राणी टेकड्या" कोणत्या पर्वतरांगेत आहेत?
17.
1 point
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक किती आहे?
18.
1 point
"शहांजापूर" हे पवन विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
19.
1 point
नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखेपासून प्रामुख्याने___________मध्ये पाऊस पडतो.
20.
1 point
खालीलपैकी कोकणातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार्या खाड्यांचा योग्य क्रम लावा.