Politics-1

Is this your test? Login to manage it. If not, you can create an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
एखाद्या घटकराज्यात जास्तीत जास्त_______पर्यंत राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते.
2.
1 point
लोक न्यायालयाला___________म्हणतात.
3.
1 point
खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतीय प्रांतांना त्यांच्या वैधानिक अधिकारापासून वंचित केले गेले?
4.
1 point
कोणतेही सरकारी/सार्वजनिक पद पात्रता नसतानाही जर कोणी व्यक्ती ते भूषवित असेल, तर त्या व्यक्तीच्या पदग्रहण करण्याविषयी पृच्छा करण्याचा जो अधिकार ज्या व्यक्तीला असतो त्यास______म्हणतात.
5.
1 point
सिक्कीम भारतीय संघराज्यात कधी सामील करण्यात आले?
6.
1 point
मुलभूत कर्तव्यामध्ये याचा समावेश केला आहे.
१ देशाचे संरक्षण
२ सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण
३ विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन
४ संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करणे
7.
1 point
भारतीय राज्यघटनेअंतर्गत कामगार हा विषय_________मध्ये समाविष्ट आहे.
8.
1 point
संविधानातील स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबधत्ता यापासून संरक्षण देण्याची तरतूद अनुछेद__________अन्वये करण्यात आली आहे.
9.
1 point
भारत भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी_______रोजी संसदेमध्ये भाषण केले.
10.
1 point
पुढीलपैकी कोणता कर राज्य सरकार लादते?