Physics-1

Is this your test? Login to manage it. If not, you can make an assessment just like it.

1.
1 point
सरल लोलकाचा कालावधी_________वर अवलंबून असतो
2.
1 point
एका कृत्रिम उपग्रहामध्ये असलेल्या विद्युत उर्जेच्या स्रोताला काय म्हंटले जाते?
3.
1 point
न्यूटन च्या नियमाच्या अनुसार क्रिया व प्रतिक्रिया बलांनी________
4.
1 point
चाल_________या एककात मोजली जाते.
5.
1 point
एक उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असताना त्या उपग्रहावर कोणते बल/बले लागत असतील?
6.
1 point
"एनीमोमिटर" ने खालीलपैकी कशाचे मापन केले जाते?
7.
1 point
पलायन वेग (ESCAPE VELOCITY) चे मानक किती असते?
8.
1 point
रॉकेट कोणत्या संरक्षण नियमाच्या आधारावर कार्य करते?
9.
1 point
ज्यावेळी एक हातोडा खिळ्यावर ठोकतो तेव्हा त्यामध्ये___________असते.
10.
1 point
पारसेक (PARSEC) कशाचे मात्रक आहे