Assistant pre Economics

Is this your test? Login to manage it. If not, you can create a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
राष्ट्रीय उत्पन्न लेखाओ च्या अनुसार द्वितीयक क्षेत्रात खालीलपैकी कोणते व्यवसाय सामाविस्ट होऊ शकतात?
१ Manufacturing-विनिर्माण
२ Construction-निर्माण
३ gas and water प्रदाय
४ खनन व प्रस्तर खान
2.
1 point
विश्व विकास रिपोर्ट २०११ नुसार वर्ष २००९ मध्ये भारतातील प्रती व्यक्ती उत्पन्नाचे प्रमाण_________डॉलर होते.
3.
1 point
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे आकलन करणारी संस्था कोणती?
4.
1 point
राष्ट्रीय उत्पन्नाचे अनुमान कर्ता आणि त्यांनी कधी अनुमान केले यांच्या अचूक जोड्या लावा.

अ.दादाभाई नौरोजी--------------------१.१८६८
ब.विलियम डिग्वी---------------------२.१८९९
क.अर्नोल्ड लपटन---------------------३.१९१९
ड.एफ.जे.एटकिंसन--------------------४.१८७५
5.
1 point
खालील कथनावर विचार करा-
१ दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम १८७६ मध्ये वित्तीय वर्ष १८६७-१८६८ साठीचे राष्ट्रीय उत्पन्न तसेच प्रतिव्यक्ती उत्पन्न याचे अनुमान केले.
२ वी के आर वी राव यांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुमानासाठी सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला.
३ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे अनुमान सर्वप्रथम १९४८-१९४९ साठीचे भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाने लावले.
४ भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना योजना आयोग १९५० पासून करत आहे.

वरीलपैकी कोणती विधान/ने अचूक आहेत.
6.
1 point
भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते?
7.
1 point
खालील कथनावर विचार करा.
१ प्रो.महालनोबीस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पन्न समितीचे गठन १९४९ मध्ये केले होते.
२ या समितीचे सल्लागार सुप्रसिद्ध अर्थशास्त्री हैरड आणि डोमर होते.
३ राष्ट्रीय उत्पन्न समितीने आपला पहिला रिपोर्ट १९५१ रोजी सादर केला यानुसार १९४८-१९४९ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ८६५० करोड रुपये आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न २४६.९ रुपये होते.
४ या समितीचे अन्य दोन सदस्य होते पं.नेहरू आणि बी नटराजन.

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत.
8.
1 point
खालील कथनावर विचार करा
१ केंद्रीय सांखिकी संघटनाची स्थापना १९५१ मध्ये केली गेली.
२ CSO सांखिकी आणि कार्यक्रम क्रियान्वयन मंत्रालयाचा एक भाग आहे.
३ भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे अनुमान NSSO द्वारा केले जाते.
वरीलपैकी कोणती/ ते विधाने बरोबर आहेत.
9.
1 point
अचूक जोडी ओळखा-संज्ञा व त्यांचे अचूक वर्णन

१ मेल्ट डाउन-------------------------STOCK किमतीमधील गीरावट
२ रीसेशन----------------------------संवृद्धी दरामध्ये गिरावट
३ स्लो-डाउन-----------------------सकल घरेलू उत्पाद मध्ये गिरावट

वरीलपैकी काय बरोबर आहे
10.
1 point
भारतात सेवा क्षेत्रात सामाविस्ट आहेत____
१ खनन व उत्खनन
२ परिवहन आणि संचार
३ हॉटेल
४ वन्य व मस्यकी

वरील पैकी अचून पर्याय निवडा