Science 2

Is this your test? Login to manage it. If not, you can build an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
राजधानी दिल्लीत वाहनांच्या पेट्रोलला पर्याय म्हणून________हे इंधन वापरावे यावर भर दिला जात आहे.
2.
1 point
ज्यावेळी ताऱ्यातील सर्व हायड्रोजन संपतो त्यावेळी त्याचे रुपांतर________मध्ये होते.
3.
1 point
------------हि खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
4.
1 point
------------हा रक्तगटातील दुर्मिळ घटक होय.
5.
1 point
-------------प्राणी इन्फ्रासोनिक ध्वनी काढतात.
१ व्हेल मासे
२ हत्ती
३ गेंडा
४ डॉल्फिन
५ वटवाघूळ
6.
1 point
मार्श gas मध्ये मिथेन__________%सापडतो.
7.
1 point
जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी_________या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
8.
1 point
-----------याद्वारे क्षपणानंतर मिळणाऱ्या धातूमधील अशुद्ध पदार्थ काढून तो शुद्ध केला जातो.
9.
1 point
चंद्र क्षितीजाजवळ_________मुळे मोठा दिसतो.
10.
1 point
ध्वनीची तीव्रता उच्च वारंवारतेसाठी___________असते.
11.
1 point
किडनी द्वारे प्रती मिनिटाला_______लिटर रक्त शुद्ध केले जाते.
12.
1 point
फुलात पुंकेसराची संख्या________इतकी असते.
13.
1 point
डोळे येणे हा रोग_______संसर्गामुळे होतो.
14.
1 point
वनस्पतीची प्रतिमा दृष्टी पटलावर_________पडत असते.
15.
1 point
-------------यांना उष्माकिरणे म्हणतात.