(२) प्राकृतिक विभाग.....

Is this your test? Login to manage it. If not, you can generate a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
१) महाराष्ट्रात एकुण किती प्राकृतीक विभाग आहेत?
2.
1 point
२) कोकण किणारपट्टीचा विस्तार?
3.
1 point
३) सह्याद्री पर्वत ते अरबी समुद्र या दरम्यानचा____________म्हणजे "कोकणच्या किनारपट्टी"होय.
4.
1 point
४) कोकण किणारपट्टी दक्षिणेकडे अरुंद,तर उत्तरेकडे ____________नदी खो-यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते.
5.
1 point
५) कोकणच्या उत्तरेकडील भुभाग_______पासुन बनला आहे.
6.
1 point
६) कोकण किणारपट्टीच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कमी असुन त्याचे खणनकार्य________असते.
7.
1 point
७) कोकण किणारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे?
8.
1 point
८) कोकणातील सर्व नद्या सह्यपर्वतावरुन वाहत येऊन कोठे मिळतात?
9.
1 point
९) सह्याद्रीची निर्मिती __________मुळे झाली.
10.
1 point
१०) सह्याद्रीची सर्वसाधारण ऊंची किती आहे?
11.
1 point
११) सह्याद्रीतील (महाराष्ट्रातील) सर्वोच्च शिखर कळसुबाईची उंची किती मीटर आहे?
12.
1 point
१२) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यांच्या दरम्यान आहे?
13.
1 point
१३) सातमाळा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
14.
1 point
१४) अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
15.
1 point
१५) या रांगामुळे उत्तरेकडे "तापी" व दक्षिणेकडे "गोदावरी" नद्यांचे विभाजन झाले आहे.
16.
1 point
१६) या रांगामुळे भीमा व गोदावरी ही खोरी वेगळी झाली आहेत.
17.
1 point
१७) हरिश्चन्द्र रांगा प्रामुख्याने ___________जिल्ह्यात पसरल्या आहेत.
18.
1 point
१८) महादेव डोंगररांगाचा रांगांचा विस्तार प्रामुख्याने पुढील दोन जिल्ह्यात आढळतो.
19.
1 point
१९) महादेव डोंगररांगामुळे पुढील नद्यांची खोरी अलग झाली आहेत.
20.
1 point
२०) त्र्यंबकेश्वर डोंगर,माथेरान,महाबळेश्वर ही__________ची वैशिष्ट्ये आहेत.
21.
1 point
२१) महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कोणत्या जिल्ह्याच्या समावेश सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे?
22.
1 point
२२) नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगास कोणत्या नावाने ओळखले जाते?
23.
1 point
२३) या जिल्ह्यात सातपुडा रांगास"गाविलगड टेकड्या" या नावाने ओळखले जाते?
24.
1 point
२४) महाराष्ट्राचा ९०% भुभाग__________ने व्यापला आहे.
25.
1 point
२५) महाराष्ट्राचे स्थान सह्याद्रीच्या________आहे.
26.
1 point
२६) महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेस_____________पूर्व-पश्चिमेस पसरल्या आहेत.
27.
1 point
२७) महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते?