पाठ 25)अवती भवती होणारे बदल

Is this your test? Login to manage it. If not, you can make an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो ती रात्र कोणती?
2.
1 point
ज्या दिवशी चंद्र डोळ्यान्ना दिसत नाही तो दिवस कोणता?
3.
1 point
सूर्य मावळला की दिवस सुरू होतो.
4.
1 point
चंद्राचा आकार रोज बदलतो.
5.
1 point
ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही,त्या दिवशी पौर्णिमा असते.
6.
1 point
वटवाघुळाला 'निशाचर ' म्हणतात.
7.
1 point
रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडणारे प्राणी कोणते?
8.
1 point
भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो.
9.
1 point
दररोज चंद्राचे निरनिराळे आकार दिसतात त्याला काय म्हणतात?
10.
1 point
ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो ती रात्र कोणती?