science

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला जास्त पाय असतात.
2.
1 point
हाङामध्ये -----हा तंतूमय पदाथॆ असतो.
3.
1 point
हात आणि पाय--------जोडलेले असतात.
4.
1 point
वेगळा शब्द ओळखा
5.
1 point
त्वचेवर जखम झाल्यास----लावा.
6.
1 point
ब्रेन लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेद्रियाचा उपयोग होतो.
7.
1 point
जिभेचा ----रंग हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे
8.
1 point
तळपाय व बोटे मिळून------होते.
9.
1 point
माशाचे कोणते अवयव पोहण्यासाठी मदत करतात.
10.
1 point
यापैकी कोणता पक्षी जास्त वेगाने धावतो.