तंत्रस्नेही प्रश्नमंजुषा क्र. १

Is this your test? Login to manage it. If not, you can create a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
ऑनलाईन टेस्टचा पासवर्ड विसरल्यास तो आपल्याला पुन्हा रिकव्हर करता येतो.
2.
1 point
ऑनलाईन टेस्ट तयार करताना सुरुवातीलाच पहिल्या पेजवर खालीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागतो ?
3.
1 point
ऑनलाईन टेस्ट तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणती वेबसाईट आपण वापरतो ?
4.
1 point
ऑनलाईन टेस्ट तयार करताना फक्त इंग्रजी भाषेचाच वापर करता येतो.
5.
1 point
आपल्या टेस्टला किती विद्यार्थी उत्तरे नोंदवू शकतात ?
6.
1 point
आपण testmoz चे अधिकृत मेंबर नसाल तर आपल्याला टेस्टमध्ये जास्तीत जास्त किती प्रश्न टाकता येतात ?
7.
1 point
आपण testmoz चे अधिकृत मेंबर नसाल तर आपल्याला जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांचे गुण पाहता येतात ?
8.
1 point
ऑनलाईन टेस्ट मध्ये खालीलपैकी कोणता प्रश्नप्रकार आपल्याला वापरता येत नाही ?
9.
1 point
तयार झालेली ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी --------- करणे आवश्यक असते.
10.
1 point
टेस्ट तयार करताना मिळणारी URL (लिंक) आपल्याला बदलून घेता येत नाही.