परिसर अभ्यास 1 पेपर 1.

Is this your test? Login to manage it. If not, you can build an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे?
2.
1 point
सर्वात जास्त उपग्रह कोणत्या ग्रहाला आहे?
3.
1 point
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चंद्रयान 1 कधी प्रक्षेपित केले होते?
4.
1 point
चुकीचे विधान ओळखा.
5.
1 point
मंगलयान कधी प्रक्षेपित झाले?
6.
1 point
अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण आहेत?
7.
1 point
बरोबर विधान ओळखा.
8.
1 point
प्लुटो हा__________आहे.
9.
1 point
पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता आहे?
10.
1 point
सूर्यमालेतील सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे?