Science and Geography

Is this your test? Login to manage it. If not, you can develop an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
रबी हंगामाचा कालावधी कोणता?
2.
1 point
वाहत्या वारे यामुळे पवनचक्कीची पाती फिरतात हे कोणत्या ऊर्जेचे उदाहरण आहे.
3.
1 point
खालीलपैकी कोणता ग्रह नाही?
4.
1 point
पृथ्वी च्या पृष्ठभागाचा सुमारे ......... भाग जमिनीचा आहे.
5.
1 point
अचूक अन्नसाखळी ओळखा.
6.
1 point
ओझोन वायुचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात असतो?
7.
1 point

चूक की बरोबर सांगा
शेतीचे खरीप आणि रबी हे प्रमुख हंगाम आहे.
8.
1 point
पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्यास काय म्हणतात?
9.
1 point
कॉलरा हा रोग कशामुळे होतो?
10.
1 point
श्वसनामध्ये ...........वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.