अंकगणित

Is this your test? Login to manage it. If not, you can generate an assessment just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
खालील पैकी ञिकोणी संख्या कोणती
2.
1 point
4 व 5 या दोन परिमेय संख्या दरम्यान एकूण किती परिमेय संख्या आहेत ?
3.
1 point
खालील पैकी चौरस संख्या कोणती?
4.
1 point
5/7 ची बेरीज व्यस्त संख्या कोणती ?
5.
1 point
171 ते 180 या दशकातील सर्व संख्यांची एकुण बेरीज किती?
6.
1 point
खालीलपैकी सहमुळ संख्या ची जोडी कोणती नाही ?
7.
1 point
दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?
8.
1 point
सर्वात लहान नैसर्गिक संख्या व समसंख्या असलेली मुळ संख्या कोणती
9.
1 point
2, 3, 0, 5 या अंकापासुन प्रत्येक अंक एकेकदाच वापरुन तयार होणाऱ्या चार अंकी संख्या किती तयार होतील?
10.
1 point
28 च्या पुढील 78 वी सम संख्या कोणती ?
11.
1 point
51 च्या मागील 10 वी विषम संख्या कोणती ?
12.
1 point
सर्वात लहान पुर्ण संख्या कोणती ?
13.
1 point
1 ते 50 च्या दरम्यान एकूण संयुक्त संख्या किती आहेत ?
14.
1 point
1ते 102 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?
15.
1 point
23*45*7 या संख्येत * च्या जागी समान अंक असुन त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 79920 आहे, तर * च्या जागी कोणता अंक असेल?