Computer Quiz

Is this your test? Login to manage it. If not, you can generate an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
1024 KB = ______?
2.
1 point
G-Mail मध्ये प्राप्त केलेले मेल -------- या ठिकाणी पाहता येतात.
3.
1 point
वर्ड प्रोसेसर मध्ये तयार केलेली फाईल------- या नावाने ओळखली जाते.
4.
1 point
बहुचर्चित ATM ही सेवा कशाशी संबंधित आहे ?
5.
1 point
__________is a extension of power point presentation.
6.
1 point
खालीलपैकी कोणता योग्य इ-मेल ऍड्रेस आहे.
7.
1 point
खालील पैकी कोणता वेगळा घटक आहे ?
8.
1 point
खालीलपैकी हे सर्च इंजिन आहे.
9.
1 point
श्यामला त्याच्या संगणका मधील माहीती कागदावर मुद्रित करायची आहे, त्यासाठी तो खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा उपयोग करेल ?
10.
1 point
खालीलपैकी वेगळा घटक ओळखा.
11.
1 point
सुनीलला त्याच्या संगणकामधील गाणी ऐकायची आहेत खालीलपैकी त्याला कोणते उपकरण आवश्यक आहे?
12.
1 point
www चे विस्तारीत रूप काय आहे ?
13.
1 point
संगणकामधील मजकूर कॉपी करण्यासाठी ----- शॉर्टकट की वापरली?
14.
1 point
खाली दिलेल्या शब्दांमध्ये एक वेगळा शब्द आहे तो कोणता ?
15.
1 point
नेटवर्क मधील दोन संगणकांमध्ये माहितीची देवाण घेवाण ज्या नियमावली च्या साहाय्याने होते तिला-------म्हणतात.
16.
1 point
खालीलपैकी हे आउटपुट डिव्हाइस नाही.
17.
1 point
.docx , .xls , .mp4, .avi _____?
18.
1 point
IVR म्हणजेच Interactive Voice Response Service
19.
1 point
जर B2 = 10 , B3 = 05 असेल तर एक्सल मध्ये या दोन्हीची बेरीज करायची असल्यास फॉर्म्युला काय असेल ?
20.
1 point
________ म्हणजे संगणकाचा असा भाग ज्याला हाताने स्पर्श करता येतो व डोळ्याने पाहता येते.