B.Ed.2015/17 objective test po1

Is this your test? Login to manage it. If not, you can develop an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
मूलोद्योग या संकल्पनेचा गांधीजींना अभिप्रेत असलेला अचूक अर्थ कोणता ?

2.
1 point
अध्यापन केवळ चार भिंतीच्या आत सीमित नसावे , कारण विद्यार्थी हे नैसर्गिक वातावरणामध्ये अधिक शिकतो असे प्रतिपादन कोणी केले ?
3.
1 point
भारतात प्राचीन काळात विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत अस्तित्वात होती ?
4.
1 point
शिक्षणातुन आंतरराष्ट्रीयसामंजस्याची भावना निर्माण करणे शक्य आहे असा विश्वास कोणत्या संस्थेने व्यक्त केला आहे ?

5.
1 point
श्रीनिकेतन ही संस्था रवींद्रनाथ टागोर यांनी कोठे स्थापन केली ?

6.
1 point
शिक्षणाची अंतिम जबाबदारी शिक्षन प्रक्रियेतील कोणत्या घटकावर आहे ?

7.
1 point
सामाजिक प्रवाहशिलता म्हणजे काय ?
8.
1 point
शाश्वत व चिरंतन तत्वांचे ज्ञान करून घेणे हे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट आहे असे .............. म्हणतो

9.
1 point
महर्षी कर्वे यांनी कोणत्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले ?
10.
1 point
शिक्षकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचे काम ....................हाती घ्यावे