आंबेगाव प्रगत तंत्रस्नेही ग्रुप online Test -4

Is this your test? Login to manage it. If not, you can create a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
2012 च्या अभ्यासक्रमाला कशाचा आधार आहे?
2.
1 point
MS Excel मध्ये Cell चा कलर बदलण्यासाठी खालील पैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल ?
3.
1 point
मोबाईल मध्ये खालील पैकी कोणत्या अँपचा व्हिडिओ बनवण्यासाठी वापर केला जातो ?
4.
1 point
शाळा सिद्धि या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाची अंमलबजावणी कोणत्या नावाने करण्यात आली?
5.
1 point
फेसबुकचा मुख्यकार्यकारी अधिकारी ( CEO )कोण आहे ?
6.
1 point
Hike मेसेंजरच्या नविन version update केल्यावर सदस्य संख्या किती करता येते?
7.
1 point
ब्लॉग बनवण्यासाठी कोणत्या वेबसाईट ला भेट द्याल?
8.
1 point
PC किंवा laptop मध्ये व्हिडीओ बनवण्यासाठी खालील पैकी कोणते software वापरावे?
9.
1 point
Dumpster या मोबाईल अँपचा वापर तुम्ही कशासाठी कराल?
10.
1 point
PPT चे रुपांतर व्हीडीओ मध्ये करण्याची सोय कोणत्या Ms office मध्ये आहे ?