हसत खेळत गणित परीक्षा -501

Is this your test? Login to manage it. If not, you can create an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
प्रश्न क्रमांक 001

सर्वात लहान पुर्णांक संख्या कोणती ?
2.
प्रश्न क्रमांक 002

चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौ सेमी असेल तर कर्ण किती असेल ?
3.
प्रश्न क्रमांक 003

80 पर्यंत च्या विषम संख्या ची बेरीज किती ?
4.
प्रश्न क्रमांक 004

2/5 व 3/7 चा लसावी किती ?
5.
प्रश्न क्रमांक 005

एक वस्तू 10 रूपये नफा घेवून 60 रूपये विकली
तर शेकडा नफा किती रूपये होईल ?
6.
प्रश्न क्रमांक 006

बहुभुजाकृती चा आंतरकोन कमीत कमी किती अंशाचा
असु शकतो ?
7.
प्रश्न क्रमांक 007

( 1+ 2+3+4+ .......9+10) 100 = ?
8.
प्रश्न क्रमांक 008

चुक बरोबर सांगा
एक रून व एक धन संख्या ची बेरीज
नेहमीच धनच असते
9.
प्रश्न क्रमांक 009

10 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्टफळ किती ?
10.
प्रश्न क्रमांक 10

खालील पैकी कोणते वर्ष लीप वर्षे
नाही ?