चला तपासु आपले ज्ञान

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
२०१० साली पुणे येथे ...... बाॕबस्फोट झाला?
2.
1 point
जागतिक चिमणी दिवस कधी आसतो?
3.
1 point
५२ दरवाजांचे शहर कोणते?
4.
1 point
आर्थिक निकषानुसार नुकते आरक्षण लागु करणारे राज्य कोणते?
5.
1 point
महाराष्ट्रातील सर्वात कमीसाक्षर आसणारा जिल्हा कोणता?
6.
1 point
भारताचे पॕरिस म्हणुन कोणते शहर ओळखतात?
7.
1 point
२०१९ चा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप कोठे खेळवला जाणार आहे?
8.
1 point
राज्यातील सर्वात लांब असणारा महामार्ग कोणता?
9.
1 point
गंगासागर याञा कोणत्या राज्यात भरते?
10.
1 point
गान्गापुर येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो?