राज्यस्तरिय स्पर्धा परीक्षा गट 1 विषय-विभाज्तेच्या कसोट्या

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
36 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?
2.
1 point
6736* या संख्येत * च्या जागी कोणता अंक घेतल्यास 5 ची कसोटी वापरने योग्य होईल ?
3.
1 point
4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
4.
1 point
336 , 252 आणि 322 या तीनही संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ?
5.
1 point
15 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?
6.
1 point
1234321 या संख्येस ......... ने पूर्ण भाग जातो ?
7.
1 point
3 व 5 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती ?
8.
1 point
873*5 या 11 ने निःशेष भाग जातो तर य; * च्या जागी कोणता अंक येईल ?
9.
1 point
3 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
10.
1 point
एका संख्येस 3 ,4 व 5 ने भाग जातो , तर खालीलपैकी असत्य विधान कोणते ?