number system(संख्या विश्लेषण)

Is this your test? Login to manage it. If not, you can generate a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
35 ते 95 मधील सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?
2.
1 point
1ते 90 पर्यतच्या सर्व मूळ संख्यांनची बेरीज किती?
3.
1 point
329075 मध्ये 7 च्या दर्शनी व् स्थानिक किमतितील फरक किती?
4.
1 point
एका संखेला 32 ने भाग दिल्यास बाकी 29 राहतात,तर त्याच संखेला 8 ने भाग दिल्यास बाकी किती उरेल.
5.
1 point
5ते100 मध्ये एकूण जोड़ मूळ संख्या किती?
6.
1 point
खालील पैकी कोणती संख्या मूळ संख्या नाहीं?
7.
1 point
3x+2 ही एक सम संख्या आहे तर x=?
8.
1 point
584×128×617×413 मध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल?
9.
1 point
225 पान न.टाकायल मुद्रांकाला किती खिळे लागतील?
10.
1 point
1ते 200 मध्ये 2 हा अंक कितिवेळा येईल?