P G GAWANDE VIDYALAYA,PARWA CLASS 10

Is this your test? Login to manage it. If not, you can make an exam just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
-----आणि ------ तील प्रगतीमुळे ज्ञानाचा खजिना खुला झाला आहे.
2.
1 point
इंटरनेट वरून माहिती पाठविण्यासाठी बनवलेल्या नियमांना -----म्हणतात.
3.
1 point
एका संगकामधून एका सेकंदाला 5 मेगा बाईट डेटा पाठविला जातो, तो मोजायचा असल्यास तुम्ही कसा मोजाल?
4.
1 point
अवघड शस्त्रक्रिया, धोकादायक व महागडे प्रयोग -----द्वारे दृश्य स्वरूपात दाखविता येतात.
5.
1 point
ब्लॉगवर टाकलेल्या माहितीला-----म्हणून संबोधले जाते.
6.
1 point
NIC म्हणजेच -----?
7.
1 point
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ही सेवा एका वेळेस एकच व्यक्ती वापरू शकतो.
8.
1 point
स्वतः चे विचार मांडण्याची इंटरनेट वरील जागा म्हणजे----होय.
9.
1 point
----- ह्या द्वारे ऑनलाईन टपालाची सेवा पुरविली जाते.
10.
1 point
ब्लॉग आकर्षक दिसण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते?
11.
1 point
इंटरनेट वर माहिती ----- च्या स्वरूपात पाठविली जाते.
12.
1 point
ज्ञानाधिष्टीत समाज म्हणजे असा वर्ग जिथे----- हे उत्पादनाचे प्रमुख साधन आहे.
13.
1 point
महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयामध्ये--------ही संस्था व्हीडीओ कॉन्फरन्सिंग ची सेवा पुरविते.
14.
1 point
माहितीच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या----आणि---- चा वापर म्हणजे माहिती संप्रेषण तंत्रज्ञान होय.
15.
1 point
नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क म्हणजे ब्राउझर होय.
16.
1 point
खालीलपैकी वेगळा घटक ओळखा.
17.
1 point
मागणी आणि प्रतिसाद या तत्त्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते.
18.
1 point
खालीलपैकी------ हा माहितीचा महामार्ग आहे.
19.
1 point
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान----आणि ----- या तत्वावर काम करते.
20.
1 point
पुढीलपैकी हे दोन माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे घटक आहेत.
21.
1 point
1024 MB = -----?
22.
1 point
ब्लॉग तयार करण्यासाठी तुमच्याकडे ---- असणे गरजेचे आहे.
23.
1 point
सादरीकरणासाठी ---- चा वापर केला जातो.
24.
1 point
खालील पैकी योग्य संकेतस्थळ निवडा.
25.
1 point
-----हे आजच्या काळाची गरज आहे.