varad

Is this your test? Login to manage it. If not, you can generate a test just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
........ च्या सहाय्याने आपण संगणकावर टंकलेखन करू शकतो ?
2.
1 point
संगीता रांगेत मध्यभागी उभी असून तिचा आठवा क्रमांक आहे , तर रांगेत एकूण किती मुली आहेत ?
3.
1 point
समानार्थी शब्द सांगा ?
" सूर्य "
4.
1 point
9 हा अंक रोमन संख्याचिन्हात .......... असा लिहतात .
5.
1 point
857013 - 495217 = ?
6.
1 point
1 ते 100 मध्ये , 5 हा अंक किती वेळा येतो ?
7.
1 point
चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौ. मी. असल्यास त्याच्या एका बाजूची लांबी किती ?
8.
1 point
विरूद्धार्थी शब्द सांगा ?
" कृतज्ञ "
9.
1 point
गटात न बसणारी संख्या शोधा .
60 , 24 , 56 , 48
10.
1 point
Clock show the time - 5:00
What time will it willbe after 15 minutes ?