math

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती ?
2.
1 point
खालीलपैकी कोणती संख्या ही संयूक्त संख्या व विषम संख्या देखिल आहे.
3.
1 point
1 हा अंक , 1 ते 100 हे अंक लिहीताना किती वेळा लिहावा लागेल ?
4.
1 point
150×0×5×4+700 ची किंमत किती ?
5.
1 point
सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर किती ?
6.
1 point
6÷6+6×6-6 चे सोपे रूप कोणते ?
7.
1 point
( 600+80÷2 - 10×8) ची किंमत किती येते ?
8.
1 point
खालीलपैकी जोडमुळ संख्या कोणती ?
9.
1 point
एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 3 च्या ऐवजी 8 भाजक घेतल्यामूळे त्याचे उत्तर 5 आले , तर भाज्य कोणते . ?
10.
1 point
तीन संख्यांची सरासरी 12 आहे.त्यातील दोन संख्या जर 13 आणि 15 या आहेत. तर तिसरी संख्या कोणती ?