ICT 10 TH CHAPTAR

Is this your test? Login to manage it. If not, you can develop a quiz just like it.

This is a non-interactive preview of the quiz content.

1.
1 point
आय .सी .टी च्या साधनांचा वापर करून गणितातील आकृती मध्ये बदल करणे शक्य नाही.
2.
1 point
सिम्युलेशन द्वारे .................... प्रकारचे उपकरण तयार होते.
3.
1 point
इतर लोकांबरोबर संवाद साधण्याची ,विचाराची देवाणघेवाण करण्याची ,सहयोग देण्याची इंटरनेट वरील जागा म्हणजे .......... होय
4.
1 point
....... हा माहितीचा महामार्ग आहे
5.
1 point
इ- कॉमर्समुळे खरेदी -विक्री मंद गतीने होते .
6.
1 point
सिम्युलेशन लवचिक असते
7.
1 point
NEFT म्हणजे National Electronic Fund Transfer
8.
1 point
............... आणि प्रतिसाद या तत्वावर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान काम करते
9.
1 point
युनिकोडला ................ असेही म्हटले जाते.
10.
1 point
गणिताचे स्वरूप आय .सी .टी च्या उपलब्धतेमुळे मोठ्या प्रमाणात बदलत आहे.
11.
1 point
Transliteration हे ................. शी संबंधित आहे.
12.
1 point
EDI म्हणजे electronic data internet
13.
1 point
अक्ष नाहीसे करण्यासाठी अक्ष टूल वापरले जाते
14.
1 point
......हा शब्द 'वेब लॉग' पासून बनला आहे
15.
1 point
गणित आणि विज्ञान शिकवताना ict चा ....... म्हणून वापर केल्यास अध्ययन अध्यापनाला मदत होईल
16.
1 point
आंतरकोन मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन Angle नाही.
17.
1 point
वेगवेगळ्या रचना कृती आणि आलेख ग्राफिक व्ह्यू मध्ये दिसतात.
18.
1 point
इंटरनेट बँकिगला ई-बँकिग म्हणतात
19.
1 point
ATM म्हणजे any time money
20.
1 point
VOIP म्हणजे voice internet protocol
21.
1 point
ICT चे संशिप्त रूप कोणते
22.
1 point
गुगल ट्रान्सलेट मधील ................... विविध भाषांचे भाषांतर करू शकतो.
23.
1 point
RTGS म्हणजे Real- Time Gross System
24.
1 point
............. समाज म्हणजे जिथे ज्ञान हे उत्पादनाचे प्रमुख संसाधन आहे असा वर्ग
25.
1 point
संगणकावरील मॉडेलिंग म्हणजे सॉफटवेअरच्या सहाय्याने एखादया ................... वस्तूची संगणकावर प्रतिकृती तयार करणे.